पुणे एसटी महामंडळ भरती असा करा अर्ज
MSRTC Pune Rrecruitment recruitment 2024
नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला ST Mahamandal Bharti 2024 Pune बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर MSRTC Pune Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, पुणे एसटी महामंडळ तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर एसटी महामंडळ, पुणे मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या ST Mahamandal Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2024 Pune ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
ST Mahamandal Bharti 2024 Pune
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव –
- प्रभारक
- आरेखक (यांत्रिकी)
- लेखाकार
- भांडारपाल कनिष्ठ
- संगणित्र चालक
- लिपिक टंकलेखक
- वीजतंत्री
- इमारत निरिक्षक
- नळ कारागीर
- गवंडी
- सहाय्यक
- सुरक्षा रक्षक
- शिपाई.
या पदासाठी ही भरती होणार आहे
पुणे एसटी महामंडळ भरती रिक्त जागा
एकूण 46 पदे भरण्यात येणार आहेत.
पुणे एसटी महामंडळ भरती वेतन
या भरतीसाठी शिकाऊ उमेदवार भरती नियमानुसार वेतन दिले जाते.
शिक्षण |
वेतन |
12वी पास उमेदवार | 6,000 रूपये प्रति महिना |
ITI पास उमेदवार | 8,000 रूपये प्रति महिना |
पदवीधर उमेदवार |
10,000 रूपये प्रति महिना |
अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता
MSRTC Bharti 2024 Pune Age Limit
वय मर्यादा
या भरतीसाठी 18 – 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
पुणे एसटी महामंडळ भरती हजर राहण्याचा पत्ता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे – 411 012
खालील दिवशी सकाळी 08 ते 04:30 या वेळेत.
पुणे एसटी महामंडळ भरती ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख
या भरतीसाठी उमेदवारांना 08 ऑक्टोंबर 2024 पासून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येतील, शेवटची तारीख 16 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
पुणे एसटी महामंडळ भरती शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास, आय.टी.आय पास, तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2024 अर्ज शुल्क
शिकाऊ उमेदवार भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही..
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2024 निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड मेरिट लिस्टद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2024 नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे एसटी महामंडळ येथे नोकरी मिळू शकते
ST Mahamandal Bharti 2024 Pune अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन (नोंदणी) व ऑफलाईन (कागदपत्रे पडताळणीसाठी) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी ऑनलाईन अर्ज करावे. व दिलेल्या पत्त्यावर हजार राहावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ
pdf जाहिरात
ऑनलाईन अर्ज फॉर्म
Official वेबसाईट
निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला ST Mahamandal Bharti 2024 Pune बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की पुणे एसटी महामंडळ अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या पुणे एसटी महामंडळ भरती 2024 साठी पात्र असाल आणि Pune ST Mahamandal मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
MSRTC Pune Rrecruitment recruitment 2024 question
प्रश्न. एसटी महामंडळ भरती 2024 पुणे ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोंबर 2024 आहे.
प्रश्न. ST Mahamandal Bharti 2024 Pune मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 46 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
प्रश्न. MSRTC Apprenticeship 2024 Pune साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास, आय.टी.आय पास, तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.