Mukhyamantri Yuwa Karya Prashikshan Yojana Apply Now - Thejobwalaa

Mukhyamantri Yuwa Karya Prashikshan Yojana Apply Now

thejobwalaa.in- yogesh
5 Min Read
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

Mukhyamantri Yuwa Karya Prashikshan Yojana Apply Now

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संक्षिप्त माहिती

योजनेचे नाव –मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना Mukhyamantri Yuwa karya Prashikshan Yojana

उदिष्ट – उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.

आर्थिक तरतूद – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता रु. 5500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप

महाराष्ट्र शासन  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता कक्ष व मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांतयगत तयार के लेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील.

रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळेल त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्ट्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छु क उमेदवार आशण प्रशिक्षण देऊ इस्च्छणारे उद्योजक  संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

या उपक्रमाअंतगयत या योजनेकरित  संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदा. उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, काययप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्स्थती नोंदविणे, वेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्मण करण्याची जबाबदारी  आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील.

बारावी, आय.टी.आय., पदवी व पदव्युत्तर शिक्षण पात्रता धारण केलेले रोजगार इच्छु क उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.

लघु आशण माध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था,शासकीय, निमशासकीय आस्थापना/महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधील  )  आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्ट्यबळाची मागणी शवभागाच्या संके तस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील.  रोजगार देणाऱ्या आस्थापना या काययप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना/उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्ट्यबळावर  सुमारे १० लालाख कार्य  संधी प्रत्येक  राज्यस्तरीय ka योजनेंतगयत मनुष्ट्यबळाची मागणी करू शकतील.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे ठळक वैशिष्ट्ये

बारावी, ITI, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Online नोंदणी करू शकतील.

विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप, विविध आस्थपाना इ. यांना आवश्यक मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Online नोंदवतील

सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.

सदर कार्य प्रशिक्षांचा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.

सदर विद्यावेतन लाभार्थ्याचाय थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवारांची पात्रता

  • उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल वय 35 वर्ष असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/ITI/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  • उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार सलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी केलेली असावी.

आस्थापना/उद्याजाकासाठी पात्रता

आस्थापना/उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.

आस्थापना/उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्याजाकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

आस्थपाना/उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.

आस्थापना/उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी.

शैक्षणिक आहार्तेप्रमाणे विद्यावेतन विवरण खालील प्रमाणे असेल

 

अ. क्र. शैक्षणिक अहर्ता प्रतीमाग विद्यावेतन रु
01. बारावी पास रु. 6,000 /-
02. आय. टी. आय./ पदविका रु. 8,000 /-
03. पदवीधर / पदव्युत्तर रु. 10,000 /-
 

संपर्क – अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक – 1800 120 8040 वर संपर्क साधावा.

Official वेबसाईट – येथे क्लिक करा 

Brief note on Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

Objectives: To enhance candidates’ employability through practical training with entrepreneurs.

Financial Provision: The Budget provision of Rs. 5500 Cr. for Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana will be made available.

Implementing Agency: Commissionerate of Skill Development, Employment, & Entrepreneurship, Maharashtra State.

 

Salient Features of the Scheme:

• 12th Pass, ITI, Diploma, Graduate, Post Graduate eligible job seekers can register on the https://rojgar.mahaswayam.gov.in.

• Major industries, Start-ups, Government semi-government establishments can post their vacancies on https://rojgar.mahaswayam.gov.in.

• Around 10 Lakh job training opportunities will be made available in every financial year under this scheme.

• Duration: Job Training will be for 6 months.

• Stipend: Candidates will receive a monthly stipend as per their education qualification in the form of

Direct Benefit Transfer (DBT). Following table explains the stipend:

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *