10 Pass Job: Mahapareshan Bharti 2024 - Thejobwalaa

10 pass job: Mahapareshan Bharti 2024

thejobwalaa.in- yogesh
3 Min Read
mahapareshan logo
mahapareshan bharti 2024
mahapareshan logo

नोकरीच्या शोधात (Job) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाट्रान्स्कोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. १०वी पास तरुणांसाठी महाट्रान्स्को पुणे विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटडेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ६८ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. महाट्रान्स्कोमधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाट्रान्स्को पुणे येथे अप्रेंटिस/ इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण असावे.

mahapareshan bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24, 25 आणि 31 ऑक्टोबर 2024 आहे.

mahapareshan bharti 2024 education qualification

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे

mahapareshan bharti 2024 post

पदाचे नाव पद संख्या
शिकाऊ उमेदवार 68

How To Apply For Mahapareshan Pune Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24, 25 आणि 31 ऑक्टोबर 2024 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

mahapareshan bharti 2024 documents required

– एस.एस.सी. मार्क शिट / प्रमाणपत्र

– आय.टी.आय. मार्कशिट (चार ही सेमिस्टरची)

– जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)

– आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) चे प्रमाणपत्र

– आधार कार्ड

– शाळा सोडल्याचा दाखला.

mahapareshan bharti 2024 hall ticket

ते वेबसाइटवर प्रकाशित केले जाईल आणि कॉल लेटर्स डाउनलोड करण्यासाठी अधिसूचना देखील प्रकाशित केली जाईल. उमेदवारांनी परीक्षेचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली आहे.

mahapareshan bharti 2024 last date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24, 25 आणि 31 ऑक्टोबर 2024 आहे.

जाहिरात pdf – येथे बघा

ओनलाइन अर्ज – येथे बघा

official वेबसाईट – येथे बघा

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप group जॉईन करा.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join No
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *