Color voter id card download फक्त 2 मिनिटांत तुमच्या मोबाइलवरुन कलरफुल मतदान कार्ड डाउनलोड करा
voter id card download: भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. येथे लोकांसाठी लोकच राज्य चालवतात त्यालाच लोकशाही असे म्हटले जाते. आणि या लोकशाही पद्धतीत सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे दर 5 वर्षांनी येणार मतदान. मतदान हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. आणि तो हक्क बजावण्याचा अधिका न्यायालयाने भारतीयाला दिलेला आहे. हा हक्क बजावण्यासाठी मात्र 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाकडे मतदार कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड नसेल तर तुम्ही भारतीय नागरिक असूनही तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदार कार्ड हे प्रत्येक मतदात्याचे ओळखपत्र आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी कलरफुल मतदार कार्ड डाऊनलोड करण्याची सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. त्यासाठी तुम्ही मतदार रजीस्ट्रेशन केलेले असणे आवश्यक आहे.
भारत निर्वाचन आयोगाकडून मिळते मतदार कार्ड Color voter id card download India
भारताच्या प्रत्येक नागरिकाला भारत निर्वाचन आयोगाकडून मतदार कार्ड दिले जाते. हे मतदार कार्ड ओळखपत्र म्हणून देखील नागरिकांना वापरता येते. Colour Voter ID Download
असे डाऊनलोड करा तुमचे कलरफुल मतदार कार्ड|Duplicate voter ID card download PDF
- शासनाच्या नव्या सुविधेप्रमाणे कलर व्होटर आयडी म्हणजेच रंगीत मतदार कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- https://voters.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही मतदारांच्या सुविधेसाठी तयार केलेल्या वेबसाईटवर जाऊ शकता.
- या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला Sign Up या पर्यायावर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करत असताना तुमचं नाव, मतदान ओळखपत्र क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल.
- या वेबसाईटसाठीची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पोर्टलवर देण्यात आलेल्या लॉगिन बटनावर क्लिक नोंदणी करताना वापरलेला आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला e-EPIC Download या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता e-EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक या दोन क्रमांकांपैकी कोणत्याही एका पर्यायावर टिक करा. तुमच्याकडे असलेल्यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून राज्य निवडा आणि SEARCH बटणावर क्लिक करा.
- अगदी काही सेकंदांमध्येत मतदार ओळखपत्रात लिंक केलेल्या मोबाईलवर किंवा ई-मेल आयडीवर ओटीपी पाठवण्यात येईल, त्या ओटीपीची पडताळणी करा आणि समोरील करान्यात भरा.
- आता तुमच्यासमोर ही वोटर कार्ड दिसेल, डाउनलोड बटणावर क्लिक करून कलर वोटर कार्ड डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केलेला e-EPIC मतदान कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता Colour Voter ID Download
Voter ID card online apply
To apply for a Voter ID card online, visit the official website of the Election Commission of India at https://voters.eci.gov.in/. This platform allows individuals to conveniently and securely complete their voter ID card application process online. By following the instructions provided on the website, users can submit their application and necessary documents electronically, eliminating the need for physical visits and paperwork.
Similar-Duplicate voter ID card download PDF,Voter ID card online Application Form 6,Voter ID card download with Photo,Voter ID card check online,Epic download,Voter ID Download with EPIC number
Deulgaonmahi TQ.deulgaonraja dist buldhana
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!