Bank Of Baroda Vacancy: बँक ऑफ बडोदा मध्ये 0596 जागा पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी - Thejobwalaa

Bank of Baroda Vacancy: बँक ऑफ बडोदा मध्ये 0596 जागा पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

thejobwalaa.in- yogesh
4 Min Read

बँक ऑफ बडोदा मध्ये 0596 जागा पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी Bank of Baroda Vacancy 2024

Bank of Baroda Vacancy 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी सरकारी बँक बँक ऑफ बडोदा या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

bank of baroda vacancy

Bank of Baroda Jobs Recruitement 2024 Bank of Baroda Vacancy

नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये व्यवस्थापक,एमएसएमई प्रमुख,प्रकल्प व्यवस्थापक,व्यवसाय व्यवस्थापक आणि इतर पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये एकूण 0596 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

 

Railway Job : ईशान्य फ्रंटियर रेल्वे अप्रेंटिस भर्ती 2024, आता ऑनलाइन अर्ज करा

Bank of Baroda Vacancy 2024 Educational Qualification

  • भरतीचे नाव – बँक ऑफ बडोदा भरती 2024
  • भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
  • भरती विभाग – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
  • पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये व्यवस्थापक,एमएसएमई प्रमुख,प्रकल्प व्यवस्थापक,व्यवसाय व्यवस्थापक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
  • उपलब्ध पदसंख्या – सदरील भरतीमध्ये एकूण 0596 जागांसाठी उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
  • टीप – शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात pdf पहा.
  • नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

Bank of Baroda Vacancy 2024 Details

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा – 28 ते 40 वर्ष

निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे होणार आहे.

भरतीचा अर्ज करण्याची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Notification Pdf click here
Online Apply click here

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

Join Group

Get Star Health Insurance Policy in Just 2 Minutes

Share This Article
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *