Maharashtra Police Bharti 2025 : आनंदाची बातमी, पुढील पोलीस भरतीची तयारी सूरू!३३ हजारांवर पदे रिक्त आहेत.
Maharashtra Police Bharti 2025: सध्या निवडणुका आटोपल्या आहेत. त्यामुळे अनेक रखडलेल्या भरतीची मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात २ लाख २१ हजार २५९ मंजूर पदांपैकी ३३ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यात महिला पोलिसांच्या १६.६ टक्के पदांचा समावेश, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलीस कर्मचारी असायला हवेत. या अनुषंगाने पोलीस भरती च्या हालचाली सूरू झाल्याचे समजते आहे.
मात्र, भारतात हे प्रमाण एका लाखामागे सरासरी १५२ पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही ७० ने कमी आहेत देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत. येथे जवळपास ४१ टक्के पोलीस कर्मचारी कमी आहेत. त्यामुळेच या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते. तेलगंणात २८ टक्के, तर महाराष्ट्रात जवळपास १६.३ टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत. परंतु, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे. रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहे. – निसार तांबोळी, पोलीस
Maharashtra Police Bharti 2025
मित्रांनो, आता निवडणूक संपल्या आहेत. आता उमेदवारांना पुढील पोलीस भरती प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. या दृष्टीने काही सकारात्मक पाऊले उचलल्याचे चित्र सध्या तयार आहे. या मध्ये, शहर पोलिस विभागामध्ये विविध श्रेणीतील ४४७ पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. याशिवाय या विभागाला ३९१ नवीन पदांची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाव लक्षात घेत राज्य सरकारला यावर चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. शहरातील रोडवरील खड़े प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने २०२० मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.अपघात थांबविण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी पोलिस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या रिक्त पदांचा मुद्दा हाताळला जात आहे. गेल्या ६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची माहिती मागितली होती. त्यानुसार, सिंगल यांनी रिक्त पदांसह आवश्यक असलेल्या नवीन पदांची माहितीही सादर केल्यामुळे न्यायालयाने हे आदेश दिले. अॅड. राहील मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.
आदिवासी उमेदवारांना ५ सेंमी उंचीची सूट
राज्य सरकारने पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमी उंचीची सूट दिली आहे. ही अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद आहे. यामुळे पोलिस भरतीत आदिवासी तरुण तरुणींना आता मोठा लाभ होणार आहे. राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी निवेदन दिले होते. शासनाने आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत ४ ऑक्टोबरसी राजपत्र जारी केले आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम (१९५१चा २२) याच्या कलम ५ च्या खंड (व) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या नियमास महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश (सुधारणा) नियम, २०२४ संबोधले जाणार आहे. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात, अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटर इतकी शिथिलता यापुढे पोलिस भरतीत देण्यात येणार आहे.करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, लवकरात लवकर सध्याची १४ हजार ४७१ पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली होती. परंतु ती ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे.
Documents Required for Application Form Maharashtra Police Bharti 2025
- Aadhar Card. (आधार कार्ड.
- Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
- 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
- 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
- Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
- Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
- Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
- Signature. (स्वाक्षरी.)
- Photograph. (फोटो.
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? Maharashtra Police Bharti 2025
पोलीस शिपाई– पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
चालक (ड्रायव्हर)- तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा
Selection Procedure For Maharashtra Police bharti 2025
Maharashtra Police Bharti 20221, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
More details about the Maharashtra Police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.
पोलीस भरती 2025 – महत्त्वाचे कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2025
तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
जात प्रमाणपत्र वैधता
सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
Maharashtra Police Bharti 2025 – Required Documents List
Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
Identity card, updated bank passbook, Aadhaar card
Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
Attested photocopies of certificates
Caste certificate validity
Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
Certificate of Financially Backward
Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for “layers
Maharashtra Police Bharti 2025 Website – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.