Maharashtra CM Oath Ceremony LIVE Updates
खाली लाईव्ह बघू शकता.
आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
शपथविधी सोहळा कुठे होणार?
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी 5 डिसेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
शपथविधी सोहळा किती वाजता होणार?
महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तसेच यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे देखील शपथ घेणार आहेत.
शपथविधीसाठी कोण उपस्थित राहणार?
या शपथविधीसाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधीच्या या ग्रँड सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.
Maharashtra CM Oath Ceremony LIVE Updates
Live Updates: Devendra Fadnavis To Be Sworn In As Maharashtra Chief Minister, PM Modi To Attend

Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.