Buldhana Job: वनविभाग मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 50 हजार रुपये! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!
buldhana Job – नमस्कार मित्रांनो, वनविभाग बुलढाणा (Forest Department, MahaForest Buldhana) अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 18 डिसेंबर 2024 आहे. आणि मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा
Buldhana Job – Buldhana Van Vibhag Bharti 2024 Overview
- पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक.
- एकूण रिक्त पदे: 02 पदे.
- नोकरी ठिकाण: बुलढाणा.
- शैक्षणिक पात्रता: बी.एस्सी. प्राणीशास्त्र, BV.SC मध्ये. / एम.व्ही.एस्सी.
- वेतन/ मानधन: दरमहा रु. 20,000/- ते रु. 50,000/- पर्यंत.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 29 नोव्हेंबर 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2024.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता: वनसंरक्षक, बुलडाणा वनविभाग बुलडाणा चिखली रोड, राणीबाग, बुलडाणा-443001.
- अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: dycfbuldana@mahaforest.gov.in
- निवड प्रक्रिया: मुलाखत.
- मुलाखतीची तारीख: 23 डिसेंबर 2024.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
NIA ki Bharti 2024 : हेड कॉन्स्टेबल , सहायक उपनिरीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती
Buldhana Job – अर्ज करण्याची पद्धत- Van Vibhag Buldhana Bharti 2024
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे. आणि मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी
Official Notification – येथे दाबा
Official Website – येथे दाबा
अधिक माहिती साठी आमच्या Whatsapp group ला जॉईन व्हा