NIA ki Bharti 2024 – हेड कॉन्स्टेबल , सहायक उपनिरीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती
NIA ki Bharti 2024: सर्वांना नमस्कार, राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत विविध पदांच्या 164 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक अर्ज प्रकाशित झाल्यापासून 45 दिवस (25 डिसेंबर 2024) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जर तुम्ही NIA Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
NIA ki Bharti 2024 Overview
पदांचे नाव
शैक्षणिक पात्रता
निरीक्षक
Degree
उपनिरीक्षक
Degree
सहायक उपनिरीक्षक
Graduation
हेड कॉन्स्टेबल
12th
NIA Bharti 2024 Details
वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 1,42,400/- रुपये.
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 45 दिवस (25 डिसेंबर 2024) आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.nia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात (Notification) – येथे दाबाOfficial Site – www.nia.gov.in
अधिक माहिती साठी आमच्या Whatsapp group ला जॉईन व्हा
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.