General Insurance Corporation of India Bharti 2024
General Insurance Corporation of India Bharti 2024: जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [General Insurance Corporation of India] मध्ये ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) पदाच्या 110 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
GIC Bharti 2024 Details:
पदांचे नाव – ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) / Chief Information Security Officer (CISO)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा LLB किंवा B.E/B.Tech (Civil /Aeronautical / Marine / Mechanical / Electrical/computer science/information technology/Electronics & Electrical/Electronics & Telecommunications/ Electronics & Communication) किंवा 60% गुणांसह MBBS किंवा 60% गुणांसह B.Com [SC/ST: 55 गुण]
Eligibility Criteria For GIC Notification 2024
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2024 रोजी, 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
शुल्क : General/OBC/EWS: 1000/- रुपये [SC/ST/ExSM/महिला:- शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.gicofindia.Com
Health Insurance Plans in India 1
How to Apply For GIC Recruitment 2024 :
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/gicionov24/ या वेबसाईट वर किंवा वर दिलेल्या ई-मेल आयडी वर पाठवू शकता.
ऑनलाईन लिंक किंवा ई-मेल द्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 डिसेंबर 2024 आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहिती www.gicofindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.