10वी पास ते पदवीधरांना BRO (रोड ऑर्गनायझेशन) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरी | BRO Bharti 2024 - Thejobwalaa

10वी पास ते पदवीधरांना BRO (रोड ऑर्गनायझेशन) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरी | BRO Bharti 2024

thejobwalaa.in- yogesh
3 Min Read

10वी पास ते पदवीधरांना BRO (रोड ऑर्गनायझेशन) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरी | BRO Bharti 2024

BRO Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 10वी पास,12वी पास,आयटीआय,डिप्लोमा पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी केंद्र सरकारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशितBRO करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

BRO Recruitement 2024 Notification

नमस्कार मित्रांनो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विभाग अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनीस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.सदरील भरतीमध्ये एकूण 0466 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

BRO Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विभाग भरती 2024

भरती विभाग – BRO विभागात नोकरी मिळणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 0466 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनीस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,आयटीआय पास,12वी पास अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवीधर उत्तीर्ण झालेला असावा.

 

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये केंद्र सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया –

सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धअर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही

निवडप्रक्रिया – परीक्षाद्वारे निवड केली जाणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)तीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही

निवडप्रक्रिया – परीक्षाद्वारे निवड केली जाणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

Notification pdf – क्लिक करा 

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *