साखर कारखाना, को-जनरेशन व डिस्टीलरी प्लॅटसाठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत.|गंगामाई इंन्डस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. हरिनगर
आमच्या साखर कारखाना, को-जनरेशन व डिस्टीलरी प्लॅटसाठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी ५५००ते ९००० टी. सी. डी. नामांकित साखर कारखान्यात व डिस्टीलरीत खालील पदावर कामाचा अनुभव असणाऱ्या पात्र व अनुभवी उमेदवारांनी त्यांचा संपूर्ण बायोडाटा व आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट तसेच पूर्व अनुभव, सध्याचा पगार, अपेक्षित पगार इत्यादी च्या साक्षांकित प्रती लेखी अर्जाव्दारे जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन ०८ दिवसाचे आत कारखान्याचे पत्त्यावर टपालाने अथवा ई-मेल व्दारे पाठवावेत.
jobs in sugar industry
पदाचे नांव | शैक्षणिक पात्रता |
पॉवर टर्बाइन अटेडन्ट ए. ग्रेड. | आय. टी.आय. तसेच १२ ते २० मेगावॅट टर्बाइन चा १० ते १५ वर्षे प्रत्यक्ष पदावर काम केल्याचा अनुभव आवश्यक |
बॉयलर फायरमन | बॉयलर अटेडन्ट २ क्लास परीक्षा पास, ०५ वर्षे हाय प्रेशर बॉयलरचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक. (स्पेंटवॉश बॉयलरचा अनुभव असल्यास प्राधान्य) |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ए. ग्रेड | एस.एस.सी. व आय.टी.आय. डी.एम.ई. इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक / इन्स्ट्रमेंट ट्रेड पास १२ वर्षे प्रत्यक्ष पदावर काम केल्याचा अनुभव आवश्यक. |
वेल्डर ए. ग्रेड (ऑरगॉन | आय.टी.आय.वेल्डर तसेच Argon वेल्डींग चा १० वर्षे प्रत्यक्ष पदावर काम केल्याचा अनुभव आवश्यक |
अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आयडी- Email: gangamaihr@gmail.com
पत्ता- गंगामाई इंन्डस्ट्रीज अॅन्ड कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. हरिनगर
नजिक बाभूळगाव, पो. राक्षी, ता. शेवगांव जिल्हा. अहमदनगर- ४१४५०२
फोन नं.: (०२४२९) २१७२५५, २१७३०९, मोबाईल नं. ९९२१९९३९९९/१५५२५७४११४
Bhairavnath Sugar Vacancy: भैरवनाथ साखर कारखान्यात खालील रिक्त पदे त्वरित भरायची आहेत
Bhimashankar Sugar Job Vacancy: साखर
कारखान्यात खालील रिक्त पदे त्वरित भरायची आहेत.
PANCHAGANGA SUGAR AND POWER PRIVATE LIMITED 321 जागा साठी महा भरती PANCHAGANGA Job Vacancy