CDAC Bharti 2025: CDAC अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 60 हजार  - Thejobwalaa

CDAC Bharti 2025: CDAC अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 60 हजार 

thejobwalaa.in- yogesh
4 Min Read

CDAC Bharti 2025: CDAC अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 60 हजार

CDAC Bharti 2025:  सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण अभियंता पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध अभियंता क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

CDAC Bharti 2025

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 09 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana New Update today: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! आता घरकूल योजनेचाही लाभ मिळणार, तब्बल ‘इतकी’ घरं मंजूर

CDAC Recruitement 2025 Notification

नमस्कार मित्रांनो प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये प्रकल्प व्यवस्थापक,प्रकल्प अभियंता (चाचणी),वरिष्ठ प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प अभियंता पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

CDAC Bharti 2025 उपलब्ध पदे व शैक्षणिक पात्रता

विभाग – CDAC विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये केंद्र सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

उपलब्ध पदसंख्या – एकूण ०44 जागांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये प्रकल्प व्यवस्थापक,प्रकल्प अभियंता (चाचणी),वरिष्ठ प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प अभियंता या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियंता पदवीधर,पदव्युत्तर पदवीधर असावा.(BE.B.Tech,MCA)

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

CDAC Bharti 2025 वयोमर्यादा,वेतनश्रेणी,कागदपत्रे व महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही.

निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

 

वेतनश्रेणी –

  • प्रकल्प व्यवस्थापक Rs.1,10,000/-
  • वरिष्ठ प्रकल्प अभियंता Rs.60,000/-
  • प्रकल्प अभियंता Rs.37,500/-
  • वयोमर्यादा – 35 ते 50 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • भरतीचा अर्ज करण्याची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 09 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

 

आवश्यक कागदपत्रे –

 

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

जाहिरात pdf- येथे बघा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *