घरकुल यादी मोबाईल वर कशी पहावी ? | Gharkul Yadi Kashi Pahavi - Thejobwalaa

घरकुल यादी मोबाईल वर कशी पहावी ? | Gharkul Yadi Kashi Pahavi

thejobwalaa.in- yogesh
2 Min Read

घरकुल यादी मोबाईल वर कशी पहावी ? | Gharkul Yadi Kashi Pahavi

Gharkul Yadi Kashi Pahavi नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये घरकुल यादी कशी पहावी याबाबत माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना घर दिली जातात. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना म्हणून या ठिकाणी ओळख जातं.

साठीच ऑनलाइन पद्धतीने आपली घरकुल यादी कशी पाहिजे आहे. है या लेखात पाहणार आहोत. यासाठी खालील दिलेल्या Steps फॉलो करायचे आहेत.

Gharkul yadi kashi pahavi

Gharkul yadi kashi pahavi

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आपण अर्ज केला असेल. किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे. किंवा आपली प्रोसेस सध्या त्याची काय स्थिती आहे ऑनलाइन आपण बघू शकतात.

Pradhan Mantri Awaas Yojana-Gramin (PMAY-G) Information in Marathi

Gharkul yadi kashi pahavi

या वेबसाईट वर जा- https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx

  1. ब्राऊजर ओपन केल्यानंतर पुढे दिलेल्या लिंक वर आपण घरकुल यादीच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोहोचाल.
  2. त्यानंतर आपल्याला वेबसाईट वर आवाज सॉफ्ट या नावाचं पर्याय दिसेल.
  3.  त्यावर ते आपल्याला क्लिक करायचा आहे
  4. त्यानंतर रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल
  5. त्यानंतर सर्वात खाली सोशल ऑडिट रिपोर्ट यामधील बेनिफिशियरी रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  6.  आपल्याला राज्य निवडावा लागणार आहे.
  7. त्यानंतर जिल्हा तालुका त्यानंतर आपलं गाव अशा प्रकारे ही सपूर्ण माहिती आपल्याला त्याठिकाणी टाकायचे आहे.
  8.  तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना है निवड करावे लागेल.
  9. त्यानंतर खाली कॅप्टचा दिलेला आहे तो कॅप्टचा आपल्याला लागेल. आणि सबमिट बटन वर क्लिक करावे लागणार आहे.

त्यानंतर तुम्हाला पुढे दिलेल्या सर्व घरकुल यादी आपल्याला दिसून येतील. आणि आपण ते पीडीएफ स्वरूपामध्ये किंवा एक्सेल फाईल यामध्ये डाऊनलोड करू शकता.

Ladki Bahin Yojana February Hafta | फरवरी माह का हफ्ता इस तारीख को मिलेगा 1500|

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *