Home Loan Guidelines: होम लोनधारकांना RBI ने दिला मोठा दिलासा, देशातील सर्व बँकांना दिले निर्देश
Home Loan Guidelines: RBI वेळोवेळी ग्राहकांच्या हितासाठी निर्णय घेत असते. नुकत्याच घेतलेल्या निर्णयात loan holders साठी RBI ने बँकांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. Home loan घेणाऱ्या ग्राहकांसाठी RBI ने home loan guidelines जारी केल्या आहेत.
Home Loan Guidelines:
Home Loan Rules : प्रत्येक व्यक्तीचे स्वतःच्या घराचे स्वप्न असते. त्यामुळे अनेकजण सुरुवातीपासून मोठी रक्कम जमा करण्यास सुरुवात करतात आणि पैसे अपुरे पडल्यास home loan घेण्याचा पर्याय निवडतात. नुकतेच RBI ने बँकांना home loan संदर्भात नवे निर्देश दिले आहेत, ज्याचा लाभ home loan घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. RBI च्या या निर्णयामुळे home loan घेणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
RBI वेळोवेळी ग्राहकांच्या हितासाठी निर्णय घेत असते. नुकत्याच घेतलेल्या निर्णयात loan holders साठी RBI ने बँकांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. Home loan घेणाऱ्या ग्राहकांसाठी RBI ने home loan guidelines जारी केल्या आहेत. त्यामुळे वाढलेल्या व्याजदरांपासून loan holders ना मुक्ती मिळू शकते. RBI ने ही समस्या सोडवण्यासाठी हे नवे निर्देश जारी केले आहेत.
RBI (Reserve Bank of India) च्या वार्षिक तपासणीत एक मोठी त्रुटी उघडकीस आली. अनेक बँका आपल्या ग्राहकांकडून home loan संदर्भात चुकीच्या पद्धतीने व्याज वसूल करत होत्या, ज्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होत होता. यानंतर RBI ने ग्राहकांच्या हिताचा विचार करून बँकांना नवीन निर्देश दिले आहेत.
RBI च्या तपासणीत असे दिसून आले की काही बँका loan pass होण्याच्या तारखेच्या आधीच किंवा loan pass झाल्याच्याच तारखेपासून ग्राहकांकडून व्याज वसूल करतात, जरी loan amount नंतर त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जात असे. मात्र, आता नव्या नियमांनुसार loan lenders ना loan disbursement च्या खऱ्या तारखेपासूनच व्याज वसूल करणे बंधनकारक झाले आहे. याशिवाय ग्राहकांना बँकांना interest rates आणि शुल्काबाबत पूर्णपणे माहिती देणे आवश्यक आहे.
Home Loan Guidelines बँकांना कडक निर्देश
ग्राहकांच्या हितासाठी RBI ने बँकांना हे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले आहेत. RBI home loan guidelines मुळे loan holders ना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयामुळे बँकांना काहीशे कोटींचे आर्थिक नुकसानही सोसावे लागले आहे. आता SBI, HDFC Bank, ICICI Bank, Kotak Mahindra Bank, आणि PNB यांच्या home loan processing fees विषयी माहिती घेऊया.
- SBI loan processing fees : SBI कडून किमान 2,000 रुपये + GST आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये + GST आकारले जातात. हे शुल्क loan amount च्या 0.35 टक्के + लागू असलेल्या GST च्या आधारावर असते.
- HDFC loan processing fees : HDFC Bank कडून ग्राहकांकडून loan amount च्या जास्तीत जास्त 1 टक्के व किमान 7,500 रुपये शुल्क घेतले जाते.
- PNB loan processing fees : PNB बँक 1 टक्के + GST शुल्क ग्राहकांकडून वसूल करते.
- ग्राहकांनी loan संबंधित interest rates आणि शुल्क नीट समजून घेणे गरजेचे आहे.
बँकांनी ऑनलाइन द्यावी लोनची रक्कम
RBI बँकांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवते. RBI च्या निरीक्षणात असे आढळले की काही loan providers loan pass झाल्याच्या आधीच व्याज वसूल करायला सुरुवात करतात. RBI ने याबाबत स्पष्ट केले आहे की काही प्रकरणांमध्ये चेकद्वारे loan amount देण्यात आली असून, कर्जदारांकडून चेकच्या तारखेपासून व्याज वसूल केले जाते. चेक ग्राहकाला प्रत्यक्षात काही दिवसांनी दिला जातो, पण बँकांनी त्याआधीच व्याज वसूल करायला सुरुवात केली होती.
या त्रुटी दूर करण्यासाठी RBI ने बँका आणि आर्थिक संस्थांना चेकच्या ऐवजी loan disbursement प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक माहिती साठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन kara
येथे दाबा-https://chat.whatsapp.com/In8VvSA9zeTJd7vv85PfzT